मोहम्मद तौफिक: बिहार ते मुंबई गोल्डन मॅन प्रवास
2022-01-06
1,030
मायानगरी मुंबईत दिवसाला हजारो लोकं स्वप्न घेऊन येतात. काहींची स्वप्न पूर्ण होतात काहींची अशीच अपुरीच राहतात. असंच स्वप्न घेऊन तो तरुण आला होता. काय होतं त्याचं स्वप्न आणि तो आता काय करतोय पाहणार आहोत विडिओच्या माध्यमातून.