चित्रपटांव्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे तिच्या बोल्ड आणि हॉट स्टाइलमुळे चर्चेत असते. आता पूनम पांडे या वर्षातील तिची पहिली हॉट आणि बोल्ड स्टाइल दाखवून चर्चेत आली आहे. यावेळी तिने व्हाईट शर्ट, ब्लॅंक ट्रॉन शॉर्ट्स तसेच कलक व्हाईट शूज घातले होते. तिला या हॉट आणि बोल्ड स्टाइल मध्ये पाहताच युझर्सनी सोशल मिडियावर प्रचंड ट्रोल केलं.