काँग्रेस की भाजप... कोणाचा दावा खरा? Empty chairs in Narendra Modi Punjab Rally

2022-01-06 47

PM Modi's rally was cancelled due to empty chairs, not security breach: Congress hits back at BJP

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आतापर्यंत कधी न घडलेला प्रकार घडलाय. पंतप्रधान हे देशातील सर्वात महत्वाचे व्यक्ती मानले जातात. देशातील सर्वात कडक सुरक्षा ही पंतप्रधानांना दिली जाते. त्यामुळे पंतप्रधान येणार म्हटल्यावर देशात कुठेही त्यांच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेतली जाते. पण पंजाबमध्ये मात्र वेगळंच घडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा काही लोकांनी अडवला. त्यानंतर पंतप्रधान मोदींसह त्यांची सुरक्षा यंत्रणा १५-२० मिनिटे केवळ बघ्याच्या भुमिकेत वाट पाहत होते की कधी रस्ता मोकळा होतो. पण रस्ता काही मोकळा झाला नाही. आणि अखेर पंतप्रधान मोदींना युटर्न घेऊन परत मागे जावं लागलं.. पंजाबमध्ये नेमकं काय घडलं मोदींसोबत आणि तिथे सत्तेत असलेल्या काँग्रेसने यावर काय दावा केला.. हे आपण या व्हिडीओतून जाणून घेऊया... (Ashvin VO)

#lokmat #NarendraModi #PunjabRally #Punjab #Modi
Latest Political News : Empty chairs at venue and thousands blocking roads outside force PM Modi to cancel rally at Ferozepur in Punjab.

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat