Gujarat Gas Leak: प्रिंटिंग मिलजवळ टँकरमधून गॅस गळती, सहा कामगारांचा गुदमरून मृत्यू
2022-01-06
47
सूरत येथील सचिन परिसरात असलेल्या विश्व प्रेम डाईंग अँड प्रिंटिंग मिलजवळ टँकरमधून गॅस गळती झाली.गॅस गळती झाल्याने गिरणीतील सहा कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला.