खासदार बाळू धानोरकर यांनी अचानक कबड्डीच्या मैदानात उडी घेतली. राजकीय मैदान गाजवणारे खासदार साहेब जेव्हा कबड्डीच्या मैदानात उतरले तेव्हा नेमकं काय घडलं हे पहा या व्हिडिओमध्ये.