भारतातील प्रसिद्ध संगीतकार A.R.Rahman यांचा आज वाढदिवस, पाहूया त्यांचे काही सुपरहिट गाणे

2022-01-06 2

ए.आर.रहमान यांना स्लम डॉग मिलेनियर या भारतीय चित्रपटातील संगीतासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.ऑस्कर पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय आहे.\'जय हो\' गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट साउंडट्रॅक संकलन आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट गीतासाठी दोन ग्रॅमी पुरस्कार देखील मिळाले आहे.

Free Traffic Exchange