गोव्याहून कॉर्डेलिया क्रूझ जहाजावरून अनेक नागरिक मुंबईला परतले. सध्या मुंबईमध्ये कोरोनाचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गोव्याहून कॉर्डेलिया क्रूझ जहाजावरून मुंबईला परतलेल्या 1,827 प्रवाशांपैकी 200 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.