अभिनेत्री पलक तिवारी जिमबाहेर स्पॉट
2022-01-06
1
श्वेता तिवारी पाठोपाठ तिची मुलगी पलक तिवारी देखील अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. पलक तिवारीचं हार्डी संधूसोबतं 'बिजली' गाणं सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झालं. यावेळी अभिनेत्री पलक तिवारी ग्लॅमरस अंदाजात जिमबाहेर येताना स्पॉट झाली.