पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यावरून फक्त राजकारण होत आहे- नवाब मलिक
2022-01-06 257
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंजाब दौरा रद्द झाला. याबाबत राज्य आणि केंद्र सरकार हे वेगवेगळे आरोप करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी आता या विषयात चौकशीची मागणी केली आहे.