CCTV- पेट्रोलचे पैसे नं देता पळून गेलेल्या गाडीबाबत मिळाली ही धक्कादायक माहिती...
2022-01-06 2,538
पट्रोल पंपावर एक गाडी येते, पेट्रोल भरते आणि पैसे नं भरता ती गाडी पळून जाते. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मात्र तपास केल्यावर पळून जाणाऱ्या गाडीबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली.