दोन दिवसांपूर्वी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने एक नवी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत नियम तोडणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाणार आहे.