Maharashtra Colleges closed till 15th Feb l १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील महाविद्यालयं बंद l Sakal
राज्यातील वाढत्या कोरोना (Corona) रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा नव्याने निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानुसार वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यातील महाविद्यालयं (Colleges) 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली.
#UdaySamant #MaharashtraCollegesclosedtill15thFeb #ThackeraySarkar #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraColleges #breakingnews #bignews #esakal #SakalMediaGroup