बारामतीची मतं फुटली, अजित पवारांना वाईट का वाटलं? Ajit Pawar defeat in Pune | Pradip Kand

2022-01-05 23

अजित पवारांनी ठरवलं की एखाद्याला निवडणुकीत पाडायचं तर ते त्याचा करेक्ट कार्यक्रम करतात... असं राजकीय वर्तुळात बोललं जातं. त्यांनी ते स्वतः बोलूनही दाखवलंय आणि निवडणुकीत करुनही दाखवलं.. पण त्यांच्याच एका पठ्ठ्याने अजित पवारांनाच दणका दिला.. पुणे जिल्हा सहकारी बँकेवर पुन्हा एकदा अजित पवारांनी आपली सत्ता कायम ठेवलीय.. २१ पैकी २० जागा अजित पवारांच्या पॅनलने जिंकल्या असल्या तरी एका जागेवरचा पराभव हा अजित पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. भाजपच्या प्रदीप कंद यांनी विजय मिळवत अजित पवारांनाच पाणी पाजलं.. अजितदादांना दणका देणारे प्रदीप कंद आहेत तरी कोण? आणि या निवडणुकीत नक्की काय झालं जाणून घेऊया... (Ashvin Anchor)

#lokmat #AjitPawar #PradipKand #PuneNews
Pune News : Ajit Pawar defeat in Pune by Pradip Kand

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires