अभिनेता कार्तिक आर्यन फुटबॉल मॅच खेळताना स्पॉट

2022-01-05 7

अभिनेता कार्तिक आर्यन फुटबॉल मॅच खेळताना जुहूच्या ग्राउंड येथे स्पॉट झाला. यामुळे कार्तिक त्याच्या चाहत्यांना फुटबॉलच्या मैदानात उतरलेला पाहायला मिळाला.

Videos similaires