Covid-19: कोरोनाचा वाढता आकडा पाहता कर्नाटक आणि दिल्लीत Weekend Curfew लागू
2022-01-05
22
कर्नाटकात कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता वीकेंड कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पुढील दोन आठवडे वीकेंड कर्फ्यू लागू असेल. रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे.