Junnar News Updates l जुन्नरमध्ये आजी-माजी आमदार भिडले l Sharad Sonawane l Atul Benke l Sakal

2022-01-05 443

Junnar News Updates l जुन्नरमध्ये आजी-माजी आमदार भिडले l Sharad Sonawane l Atul Benke l Sakal

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील उंब्रज नंबर २ गावात रस्त्याच्या भुमीपुजन कार्यक्रमात आजी-माजी आमदार एकमेकांवर भिडल्याचा धक्कादायक प्रकार घडला. माजी आमदार शरद सोनवणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांच्यामध्ये भर कार्यक्रमांत शाब्दीक चकमक उडाली.

#JunnarNewsUpdates #PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #rajkaran #MaharashtraPolitics #SharadSonawane #AtulBenke #Shivsena #ncp #MarathiNews #esakal #SakalmediaGroup

Videos similaires