अभिनेत्री निक्की तांबोळी मुंबई विमानतळावर झाली स्पॉट

2022-01-04 8

सोशल मीडियावर निक्की तांबोळी चांगलीच चर्चेत असते. बिग बॉसपाठोपाठ खतरो के खिलाडीमुळे निक्की तांबोळी चर्चेत आली. आज निक्की अनोख्या अंदाजात मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी तिने चाहत्यांना मास्क, सॅनिटायझेशन वापर करण्याचं आवाहन केलं.