Mumbai: आत्महत्याच्या हेतूने रेल्वे रुळावर झोपलेल्या व्यक्तीचे, चालकाने ब्रेक लावून वाचवले प्राण
2022-01-04
85
मुंबई लोकल ट्रेनच्या चालकाने केलेल्या कौतुकास्पद कामगिरीमुळे त्यांचे सर्व स्थरातून कौतुक केले जात आहे. मुंबईतील शिवडी स्टेशनची ही घटना आहे,या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.