करिश्मा तन्ना 'या' उद्योजकाच्या बर्थ डे पार्टीला झाली स्पॉट

2022-01-03 1

अभिनेत्री करिश्मा तन्ना उद्योजग अमित वाधवानी यांच्या बर्थ डे पार्टीला स्पॉट झाली. यावेळी करिश्माचा बर्थ डे पार्टी हटके बोल्ड लूक पाहता चाहत्यांनी फोटोसाठी हजेरी लावली. या पार्टीला करिश्मासह कॉंग्रेस नेते भाई जगताप, अभिनेत्री सौंदर्या शर्मा, सना मकबूल, मधुर भांडारकर, यांनीही हजेरी लावली.

Videos similaires