घाटकोपरमधील असल्फा भागातील एका कंपनीला आग लागली. कंपनीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. काच आणि सोफा बनवण्याच्या कंपनीला आग लागली होती.