जिल्हा बँकेच्या निवडणुकांमागे दडलंय एक मोठं राजकारण.
2022-01-03
1,103
सध्या राज्यात जिल्हा बँकेंच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. या निवडणुकांसाठी अनेक दिगग्ज नेत्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली आहे. पाहुयात मोठ्या राजकीय नेत्यांसाठी या निवडणुका का महत्वाच्या आहेत ते.