हरियाणातील भिवानीमधील दादम येथे दरड कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. भूस्खलनाच्या घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत.