आशिष शेलार आणि किशोरी पेडणेकर यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

2022-01-02 3,712

५०० चौ. फुटांपर्यंतच्याच्या घरांवर मालमत्ता कर रद्द करण्याचा निर्णयाबाबत भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टिका केली. या टीकेला महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं

Videos similaires