ठाकरे सरकारच्या हलगर्जीपणामुळे ओबीसी आरक्षण गेलं- विनायक मेटे

2022-01-02 172

ओबीसी नेते हे जनतेला फसवत असल्याचा आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला आहे.यावेळी विनायक मेटे यांनी ओबीसी आरक्षणाच्या विषयात ठाकरे सरकारला जबाबदार धरलं आहे.

#vinayakmote #OBC #Shivsena #Reservations #MahaVikasAghadi

Videos similaires