पुण्यातील दौंड भागात सॉक्स घेण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन चोरट्यांनी लाखो रुपयांवर डल्ला मारला आहे.हा चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.