अभिनेत्री लारा दत्ता कुटुंबासह स्पॉट

2022-01-01 14

अभिनेत्री लारा कुटुंबसह बहिणीच्या घरून निघताना स्पॉट झाली. 'बेल बॉटम' या चित्रपटात तिने इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती. अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे लारा दत्ता आहे.

Videos similaires