Sakal: कवितेतून सादर 'सकाळ' चा ९ दशकांचा प्रवास

2022-01-01 1

वाचकांचा आवडता, 'सकाळ' आज दि 1 जानेवारी 2022 रोजी आपल्या स्थापनेचे 90 वर्षे पूर्ण करत आहे, त्या निमित्ताने हे आहे. मंदार कुळकर्णी, सकाळ उपसंपादक यांनी सादर केले हे सुंदर कवितेतून मनोगत...
#sakal #sakalmedia #sakalmediagroup #sakalnews #90yearsofsakalmedia