Doctors Protest: निवासी डॉक्टरांचे आंदोलन आणखी तीव्र, आंदोलनांचा राज्यातील आरोग्य सेवांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता

2021-12-31 73

नीट-पीजी काउंसलिंग विलंबाविरोधात महाराष्ट्रातील निवासी डॉक्टर आता आंदोलन करत आहे.राज्यातील कोरोना आणि ओमिक्रॉन प्रकारातील प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ होत असताना या आंदोलनांचा राज्यातील आरोग्य सेवांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.