लातूर-बार्शी महामार्गावर कंटेनर आणि कारचा भीषण अपघातlContainer and car crash on Latur-Barshi highway
कंटेनर आणि कारचा भीषण अपघात झाल्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी नजीक लातूर-बार्शी महामार्गावर शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये लातूरचे चार जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. मृताचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.