Covid-19: डोस कोरोनाचा संसर्ग रोखत नाहीत, मृत्यूची तीव्रता कमी करतात

2021-12-31 77

कोरोना आणि ओमिक्रोनचे दुहेरी संकट निर्माण झाले आहे.कोरोनाचा वाढता आकडा पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना सतर्क राहण्याचे,कोरोनापासून बचाव करण्याचे आवाहन केले आहे.