#ActressKajalAggarwal #MumbaiAirport #MaharashtraTimesअभिनेत्री काजल अग्रवाल कुटुंबासोबत विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी ती पती गौतम किचलूसोबत चाहत्यांना फोटो देताना दिसली. यावेळी 'सिंघम गर्ल'चा ब्राऊन रंगाच्या क्लासी लूकमध्ये पाहायला मिळाली.