पनवेलच्या रस्त्यांवर सलमान खानने लुटला रिक्षा चालवण्याचा आनंद; चाहतेही झाले शॉक

2021-12-30 970

बॉलीवूडचा दबंग सुपरस्टार सलमान खानच्या प्रत्येक कृतीवर त्याच्या चाहत्यांचं लक्ष असतं. तो नेहमी काही ना काही करत असतो आणि त्याच्या याच कृतींमुळे तो सतत चर्चेत देखील असतो. नुकताच सलमान खान पनवेलच्या रस्त्यांवर रिक्षा चालवताना दिसला. सलमानचा रिक्षा चालवतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून सलमानला रिक्षा चालवताना पाहून त्याचे चाहतेही शॉक झाले आहेत.

#SalmanKhan #Autorickshaw #Panvel# Bollywood

Videos similaires