Mumbai : अभिनेत्री प्राची देसाई आणि सोफी चौधरी विमानतळावर स्पॉट

2021-12-30 0

#ActressPrachiDesai #ActressSophieChaudhary #MumbaiAirport #MaharashtraTimes
अभिनेत्री प्राची देसाई आणि सोफी चौधरी विमानतळावर स्पॉट झाल्या. यावेळी प्राची व्हाईट रंगाच्या तर सोफी ब्लॅक रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. येथे दोघेही अनोख्या अंदाजात मुंबईहून बाहेर जाताना पाहायला मिळाल्या.

Videos similaires