Mumbai : नेहा-रोहनप्रीत'चं न्यू इअर सेलिब्रेशन एकदम जोरात

2021-12-30 1

#NehaKakkar #RohanpreetSingh #BollywoodNews #MaharashtraTimes
मंगळवारी कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा विमानतळावर स्पॉट झाले होते. बुधवारी बॉलिवूड कपल आलिया-रणबीर विमानतळावर स्पॉट झाले होते. तर गुरुवारी नेहा-रोहनप्रीत न्यू इअर सेलिब्रेशनसाठी रवाना झाले आहेत.ही जोडी हटके अंदाजात चाहत्यांना फोटोसाठी पोजेस देताना पाहायला मिळाली.

Videos similaires