बॉलीवूडचा सुलतान सलमान खान दिसला रिक्षा चालवताना, रिक्षा चालवतांनाचा व्हिडियो वायरल

2021-12-30 156

सलमान तेथे न्यू इयर सेलिब्रेशनही करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. सलमान खान मंगळवारी रात्री पनवेलमध्ये फिरायला गेला होता आणि यादरम्यान तो ऑटो रिक्षा चालवताना दिसला.