#ActressSunnyLeone #NewYearCelebration #MaharashtraTimes'पणघट' गाण्याच्या प्रमोशनंतर सनी विमानतळावर स्पॉट झाली.यावेळी बेबी डॉल सनी लिओनी हटके अंदाजात पाहायला मिळाली. न्यू इअर सेलिब्रेशनसाठी अभिनेत्री सनी लिओनी देखील रवाना झालीयं .