Corona Update : सावधान ! देशात २४ तासांत १३ हजार करोनाबाधितांची नोंद

2021-12-30 0

#OmicroneVariant #CoronaVirus #CoronaPatients #MaharashtraTimes
देशभरात पुन्हा एकदा करोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. भारतात करोनाबाधितांच्या संख्येत 65 टक्क्यांनी वाढ झाली आहे.मंगळवारी देशभरात 9195 करोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर आता मागील 24 तासांमध्ये 13,154 नवीन करोनाबाधित आढळले आहेत. बुधवारी 268 बाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे. देशातील 22 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झाला आहे. महाराष्ट्रात 252 आणि दिल्लीत 263 बाधितांची नोंद करण्यात आली आहे.

Videos similaires