Hingoli : विदेशी भाजीपाल्यातून महिन्याला लाखो कमावणारा तरुण शेतकरी

2021-12-29 4

#Farmer #ForeignVegetable #MaharashtraTimes
आज सर्वांना वाटतं की नोकरी असावी, दर महिन्याला खिसा भरलेला असावा, त्यासाठी तरुण धडपडतो आहे.उच्च शिक्षण घेऊनही काही तरुणांनी घराची वाट धरली आहे. वाढत्या बेरोजगारीच्या काळात अनेक जण ठोकर खात आहेत. मात्र हिंगोलीच्या या तरुणाने नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेतीची कास धरली आहे. आणि हा तरुण सध्या एखाद्या सरकारी नोकरदारालाही लाजवेल इतकी कमाई दरमहा करतोय

Free Traffic Exchange

Videos similaires