Pune : एकबोटे बंधू आणि कालीचरणच्या अडचणीत वाढ;पोलिसांकडून गुन्हा दाखल

2021-12-29 0

#KalicharanMaharaj #EkboteBrothers #MaharashtraTimes
कालीचरण महाराज हे नाव सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे.कालीचरणने काही दिवसांपूर्वी धर्म संसदेत एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. पुणे पोलिसांकडून कालीचरणवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिलींद एकबोटे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भडकाऊ आणि चिथावणीखोर भाषण एकबोटेंनी केल्याची पोलिसांची माहिती. दरम्यान पोलिसांकडे तक्रार आणि भाषणाची क्लिप देण्यात आली आहे. पडताळणी केल्यानंतर एकबोटेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Videos similaires