Kankavli : नारायण राणेना पोलिसांनी नोटीस का धाडली? नोटीसमध्ये लिहिलंय

2021-12-29 228

#NarayanRane #SantoshParabAttackCase #MaharashtraTimes
संतोष परब हल्लाप्रकरणाच्या अनुषंगाने सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगवान घडामोडी सुरु आहेत.काहीवेळापूर्वीच कणकवली पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस पाठवली आहे.नारायण राणे यांच्याकडे नितेश राणे यांच्या ठावठिकाण्याची माहिती आहे.नारायण राणे यांना कणकवली पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले होते.नारायण राणे पोलीस ठाण्यात न आल्याने आता पोलिसांनी त्यांच्या बंगल्यावर जाऊन त्याठिकाणी नोटीस चिकटवली आहे. यानंतर पोलीस स्टेशन डायरीत रिसतर नोंद करुन त्याचा पंचनामा केला जाईल.तसेच पोलिसांकडून नारायण राणे तपासात सहकार्य नसल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला जाईल.

Videos similaires