Jalgaon : नारायण राणेंना नोटीस देण्यावरुन फडणवीसांचे सरकारवर टीकास्त्र

2021-12-29 0

#DevendraFadnavis #NarayanRane #StateGovernment #MaharashtraTimes
राज्यात दरोडेखोरांना पकडायला वेळ नाहीये बलात्काऱ्यांना पकडायला वेळ नाहीये सट्टा पत्ता दारू सर्व अवैध धंदे सुरू आहे मात्र या सरकारला नारायण राणे यांच्या घरी जाऊन नोटीस द्यायला वेळ आहे या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही नारायण राणे यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे असल्याचे यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. अवैध धंद्यांवर त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

Videos similaires