Aurangabad l औरंगाबादेतील गजानन महाराज मंदिर येथील दिंडी रवाना l Gajanan Maharaj Temple l Sakal
2021-12-29
4
औरंगाबाद : औरंगाबादेतील गजानन महाराज मंदिर येथील दिंडी दरवर्षी शेवगाव पर्यंत पायी जात होती मात्र कोरोनामुळे ही दिंडी वाहनाने रवाना करण्यात आली आहे. (व्हिडिओ : सचिन माने)