शाळा, कॉलेजबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा सूचक इशारा

2021-12-29 455

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील करोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. तसेच, ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील वाढ गोत आहे. मात्र, रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण त्या तुलनेत कमी असल्यामुळे ही आरोग्य यंत्रणेसाठी आणि प्रशासनासाठी दिलासादायक बाब ठरली आहे. मात्र, असं असलं, तरी लोकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी राज्यातील करोनाची परिस्थिती आणि शाळा-कॉलेजांविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

Videos similaires