Covid-19: अभिनेता अर्जुन कपूर आणि बहीण अंशुला कपूरला कोरोनाची लागण, BMC ने बिल्डिंग केली सील
2021-12-29
1
अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी रिया कपूर आणि पति करण बूलानीला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे.दोघांनी स्वतःला आयसोलेट करून घेतले आहे.ही माहिती त्यांनी सोशल मीडियावर सर्वांना दिली आहे