Covid-19: सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना कोरोनाची लागण, स्वत: ट्विट करुन दिली माहिती
2021-12-29
58
सुप्रिया सुळेंनी स्वतः आज ट्विट करून कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे.
सौम्य लक्षणे असल्यामुळे दोघांचीही प्रकृती ठीक आहे, घाबरण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले आहे