#ActorAdityaRoyKapur #DubbingStudio #MaharashtraTimes
अभिनेता आदित्य रॉय कपूर बुधवारी सत्यम स्टुडिओ जुहू येथे स्पॉट झाला. आदित्य त्याच्या विविध रोमॅन्टिक चित्रपटांमुळे चाहत्यांच्या पसंतीत उतरला. यावेळी तो आनंदात चाहत्यांना फोटोसाठी पोजेस देताना स्पॉट झाला.