#BhagatSinghKoshyari #BalasahebThorat #AssemblyElections #MaharashtraTimes
विधानससभा अध्यक्षांची निवडणूकातील सुधारणा कायदेशीरच होत्या. त्यामध्ये सरकारने मांडलेली भूमिका योग्यच होती. मात्र, राज्यपालांचे मत वेगळे होते. त्यामुळे सरकारचे बरोबर असूनही राज्यपालांचा सन्मान राखायचा म्हणून आम्ही माघार घेत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक टाळली, असा दावा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.