Aditya Thackeray l वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी बोलावली बैठक l Sakal
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत वाढत्या कोविड १९ संसर्ग बाधीत रुग्णंसंख्येवर उपाययोजना संदर्भात महत्वाची बैठक.मुंबई महापालिका मुख्यालयात बैठक.
कोविड 19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या मुख्यलयात बैठक बोलावलीय . या बैठकीला सुरुवात झाली असून या बैठकीत पालिकेचे आयुक्त , अतिरिक्त आयुक्त आणि इतर अधिकारी वर्गउपस्थित आहेत . त्याचबरोबर स्थायी समिती अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी देखील उपस्थित आहेत . या बैठकीत मुंबईतील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली जाणार असून , पालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा आदित्य ठाकरे घेणार आहेत .
#AdityaThackeray #FosterMinisterofMumbai #UddhavThackareySon #MaharashtraPolitics #MarathiNews #Maharashtra #COVID19 #MumbaiCOVIDUpdates #CoronaNews #ThackeraySarkar #esakal #SakalMediaGroup