ठाकरेंचं पत्र राज्यपालांच्या जिव्हारी, पत्रातूनच सडेतोर उत्तर; Bhagatsingh Koshyari Uddhav Thackeray

2021-12-29 46

Maharashtra Govt vs Governor (Bhagatsingh Koshyari vs Uddhav Thackeray) हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीला राज्यपालांनी मंजुरीच दिली नाही. राज्यपालांना विनंती करुनही निवडणुकीला मंजूरी दिली नाही त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलेच चिडले. त्यांनी राज्यपालांना खरमरीत भाषेत पत्र पाठवलं, विधिमंडळातील कायदे आणि नियम राज्यपालांच्या अधिकार कक्षेच्या बाहेर आहेत याकडे ठाकरेंनी लक्ष वेधलं. आता ठाकरेंचं हे पत्रं राज्यपालांच्या चांगलंच जिव्हारी लागलं आणि मग राज्यपालांनीही उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र लिहिलं. राज्यपालांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय? थेट पाहुयात... (Aniket VO) Governor Bhagat Singh Koshyari letter to CM Uddhav Thackeray

#lokmat #hagatsinghKoshyari #UddhavThackeray

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat