Beed News Updates l बहुप्रतिक्षित रेल्वे अखेर धावली l Sakal

2021-12-29 264

Beed News Updates l बहुप्रतिक्षित रेल्वे अखेर धावली l Sakal

बीड : जिल्हावासियांचे स्वप्न असलेली बहुप्रतिक्षीत अहमदनगर - बीड - परळी लोहमार्गावरुन बुधवारी अहमदनगर ते कडा (ता. आष्टी) पर्यंत रेल्वे धावली. बीडकरांच्या डोळ्यांचे अखेर पारणे फिटले. (व्हिडीओ : निसार शेख)

#BeedNewsUpdates #BeedLiveUpdates #Beed #BeedToAhmednagarTrain #IndianRailways #MarathiNews #MaharashtraNews #Maharashtra #esakal #SakalMediaGroup

Free Traffic Exchange

Videos similaires